Manugunjan | मनुगुंजन | Poetry | कविता | Social | सामाजिक

 293.00

सामाजिक,प्रासंगिक आणि व्यक्तीसापेक्ष अशा विविध विषयांवर कविता लिहिण्याचा मोह अनावर होतो आणि त्यातून नकळत काव्यनिर्मिती होते, हा माझा अनुभव. माझ्या मनीच्या भावना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी लिहिलेलं माझं हे ‘मनुगुंजन

Description

रश्मी चौधरी – वाघमोडे

सामाजिक,प्रासंगिक आणि व्यक्तीसापेक्ष अशा विविध विषयांवर कविता लिहिण्याचा मोह अनावर होतो आणि त्यातून नकळत काव्यनिर्मिती होते, हा माझा अनुभव. माझ्या मनीच्या भावना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी लिहिलेलं माझं हे ‘मनुगुंजन’. मी स्वत: बी.इ.आणि एम्.बी.ए. केले आहे. प्रोफिशिअंट कौन्सिलिंग कॉर्पोरेशन या कंपनीची मीफाउंडर डायरेक्टर असून. करिअर मार्गदर्शन आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. माझ्या या कामासोबतच मी माझी लिखाणाची आवड गेली अनेक वर्षे जोपासते आहे. मात्र संग्रहीत रूपात तुमच्यापर्यंत या कविता पोहोचविण्याचा हा प्रथम उपक्रम. हा तुमच्या पसंतीस उतरावा, हीच आशा. मनुगुंजन

You may also like…